Check with seller

लेट्युस

भारतात व महाराष्ट्रात हे पीक वर्षभर घेता येते व उत्तम प्रतीचे गड्डे मिळतात. पारंपरिक लागवड पद्धतीमध्येही उच्च तंत्रज्ञान वापरून कडक उन्हाळ्यात दोन - तीन महिने सोडल्यास वर्षभर लागवड करता येते . लेट्युसमध्ये सोडियम, गंधक , मॅग्नेशियम आदी खनिजे भरपूर प्रमाणात असतात.

हवामान :
लेट्युस हे पीक थंड हवामानातील आहे.
महाराष्ट्रात ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत या पिकाची चांगली वाढ होते.
पानांची प्रत उत्तम असते. १५ अंश सें ते १८ अंश सें. तापमान लेट्युस वाढीस उत्तम असते.
वाढीच्या काळात तापमान २१ ते २६ अंश सेल्सियसवर गेल्यास गड्ड्यावर फुले येऊन बी धरण्याचे प्रमाण चालू होते.
हरितगृहात तापमान व आद्रता नियंत्रित करून वर्षभर या पिकाची लागवड करता येते.

जमीन :
भरपूर सेंद्रिय खात असलेल्या, उत्तम पाण्याचा निचरा होणाऱ्या रेताड , गाळवट, पोयट्याच्या जमिनी या पिकाच्या लागवडीसाठी चांगल्या असतात.
भुसभुशीत मोकळ्या जमिनीत लेट्युसचा गड्डा चांगल्या प्रतीचा व मोट्या आकाराचा तयार होतो.
प्रथम जमिनीची उभी-आडवी नांगरट २० ते ३० सेंमी खोलीपर्यंत करून २ ते ३ वेळा कुळवणी करून सर्व ढेकळे फोडावेत. जमीन भुसभुशीत करावी. हरितगृहात लागवड करावयाची असल्यास शिफारस केल्याप्रमाणे माध्यम तयार करून ते फॉरमॅलिन रसायन द्रव्याने निर्जंतुक करून घ्यावे. त्यानंतर गादीवाफे लागवडीसाठी तयार करावेत.

Share by email Share on Facebook Share on Twitter Share on Google+

    Contact publisher



    Listings of user Bhaginath Asane

    13/06/2018

    शेती खरेदी विक्री

    शेती खरेदी विक्री

    Farm-LandCheck with seller

    13/05/2018

    मिठावरील शेती

    मिठावरील शेती

    Farming-EducationCheck with seller

    13/05/2018

    बेलाचे फळ विकत घेणे आहे

    बेलाचे फळ विकत घेणे आहे

    Other-InformationCheck with seller

    लेट्युस

    Check with seller
    Ahmadnagar, Maharashtra, India

    Bhaginath Asane

    Seller listings

    Published date: 10/01/2017

    Views: 630

    2017 All rights reserved by PostAll.In India. First biggest Free Advertise classifieds Website for Agriculture use. Contact Us on - 7276502330.
    Contact Free Products About Us Mobile-App Privacy Policy

    भारतात व महाराष्ट्रात हे पीक वर्षभर घेता येते व उत्तम प्रतीचे गड्डे मिळतात. पारंपरिक लागवड पद्धतीमध्येही उच्च तंत्रज्ञान वापरून कडक उन्हाळ्य...