Shankar Asane's profile


Profile

  • Full name: Shankar Asane
  • Address:
  • Location: Kopargaon, Maharashtra, India
  • Website:
  • User Description:

Latest listings

ट्रॅक्‍टरच्या देखभालीतून वाढवा कामाची गुणवत्ता

ट्रॅक्‍टरच्या देखभालीतून वाढवा कामाची गुणवत्ता

Check with seller - Kopargaon (Maharashtra) - 01/05/2017

उपकरणांची देखभाल दिवसेंदिवस शेती कामांमध्ये मजुरांची कमी होणारी संख्या, मजुरीवरील होणाऱ्या खर्चामुळे पिकांचा उत्पादन खर्च वाढतो.मशागतीची कामे वेळेवर होत नाहीत. यामुळे कृषी क्षेत्रामध्ये अवजारे आणि यंत्रांचा वापर महत्त्वाचा आहे. सुधारित अवजारामुळे पिकांची उत्पादकता व गुणवत्ता यामध्ये वाढ होते. शेती उ...

जमिनीचे उत्तम व्यवस्थापन केल्यानेच दर्जेदार उत्पादन

Kopargaon (Maharashtra) - 28/04/2017

सेंद्रिय-रासायनिक पद्धतीने हळद, लसूण यांचे प्रयोग केळी हे अर्धापूर (जि. नांदेड) येथील पठाण बंधूंचे काही वर्षांपासूनचे मुख्य पीक. मात्र अलीकडील काळात या पिकासह हळदीची संगत धरली. लसणाचेही मध्य प्रदेशातून बियाणे आणून त्याचे दर्जेदार उत्पादन घेतले. जमिनीला विश्रांती न देता एकापाठोपाठ एक पिके घेतली. तरीह...

लेअर कुक्कुटपालनात कृत्रिम उजेडाचे महत्त्व

लेअर कुक्कुटपालनात कृत्रिम उजेडाचे महत्त्व

Kopargaon (Maharashtra) - 28/04/2017

लेअर कोंबड्यांच्या शेडमध्ये योग्य प्रमाणात उजेड उपलब्ध असेल तर पक्षी मन लावून पोटभर खाद्य खातात. खाद्याचे अंड्यामध्ये रूपांतर करण्यास चालना मिळते. त्यामुळे अधिक अंड्यांचे उत्पादन होऊन चांगला आर्थिक नफा होण्यास मदत होते. डॉ. श्रीकांत सरदेशपांडे शेडमध्ये जर उजेडाचे योग्य व्यवस्थापन नसेल तर रोगप्रतिबंध...

दूध काढणी यंत्र

दूध काढणी यंत्र

Check with seller - Kopargaon (Maharashtra) - 28/04/2017

गेल्या काही वर्षांपासून दुग्ध व्यवसाय शेती जोड धंदा न राहता मुख्य व्यवसाय झाला आहे. त्यामुळे कमीत कमी खर्चात दर्जेदार दूध उत्पादनासाठी पशुपालकांकडून नवनवीन प्रणालींचा वापर केला जात आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी जनावरांच्या संख्येनुसार विविध दूध काढणी यंत्राचा वापर सुरू केला आहे. याचे चांगले फायदे दिसून आल...

सौर उर्जा कीटक ट्रॅप

सौर उर्जा कीटक ट्रॅप

Kopargaon (Maharashtra) - 28/04/2017

“ किंगकॅचर ” (सौर उर्जा कीटक ट्रॅप) सोलर लाईट ट्रॅप हा नैसर्गिक शेतीमध्ये किड नियंत्रणसाठी उत्तम पर्याय व अत्यंत प्रभावी उपाय आहे. “ किंगकॅचर ” हा टोमॅटो, वांगी, पालेभाज्या, द्राक्षबाग, डाळिंब, आंबा, व विविध प्रकारची फुले अशा अनेक प्रकारच्या फळ आणि पालेभाज्या मधील कीटक नियंत्रणाकरिता “ किंगकॅचर ” (ल...

शास्त्रीय पद्धतीने करा भाजीपाल्याची रोपनिर्मिती

Kopargaon (Maharashtra) - 08/02/2017

वांगी, मिरची व टोमॅटो या पिकांपासून चांगले उत्पादन मिळविण्यासाठी दर्जेदार रोपांची लागवड महत्त्वाची आहे. रोपनिर्मितीसाठी प्रो ट्रे किंवा सीडलिंग ट्रेचा वापर केल्यास रोपांची ९४ ते ९७ टक्क्यांपर्यंत उगवण मिळते. प्रा. गजानन तुपकर, डॉ. चारुदत्त ठिपसे, डॉ. उमेश ठाकरे गादी वाफ्यावर रोपनिर्मिती - रोपवाटिकेस...

स्वच्छ दुग्धोत्पादनासाठी आवश्यक बाबी

Kopargaon (Maharashtra) - 07/02/2017

निरोगी व स्वच्छ गाईच्या कासेतून येणारे दूध हे प्रथमतः स्वच्छ असते. ज्या वेळी त्याचा अस्वच्छ किंवा दूषित वातावरणाशी संबंध येतो, त्या वेळी जंतूंचा शिरकाव होऊन ते लवकर खराब होते. खराब दूध शरीरास व आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक असतेच; पण ते जास्त वेळ टिकून राहत नसल्याने त्याची प्रतवारी घसरते आणि मागणीही...

दर्जेदार उत्पादनासाठी गंधक आवश्यक

दर्जेदार उत्पादनासाठी गंधक आवश्यक

Kopargaon (Maharashtra) - 06/02/2017

दर्जेदार उत्पादनासाठी गंधक आवश्यक गंधक प्रकाश संश्लेषणक्रियेत भाग घेऊन पानांमधील हरितद्रव्य वाढण्यास मदत करते. फळे तयार होण्यास व पिकण्यास गंधकाची अत्यंत आवश्यकता असते. हे लक्षात घेता माती परीक्षणानुसार गंधकयुक्त खतांचा वापर करणे आवश्यक आहे. वनस्पतीमधील अमिनो आम्ल तयार करण्यासाठी गंधक आवश्यक घटक आहे...

ऊस

ऊस

Kopargaon (Maharashtra) - 06/02/2017

पूर्वहंगामी ऊस पिकातील आंतर पिकाची अवस्था पाहून काढणी करावी. १२ ते ते १६ आठवडे झालेल्या उसाला नत्राचा तिसरा हप्ता द्यावा. याकरिता हेक्टरी ३४ किलो (७४ किलो युरिया) वापरावे. खोडकिडीच्या नियंत्रणासाठी उसाच्या शेतात हेक्टरी ५ कामगंध सापळे (इ. एस. बी. ल्युर) शेतात लावावे. आवश्यकता असल्यास क्लोरॅनट्रॅनिली...

जनावरातील माज बाबत माहिती

जनावरातील माज बाबत माहिती

Check with seller - Kopargaon (Maharashtra) - 06/02/2017

संकरीत जनावरांमध्ये माजाचा काळ 24 ते 36 तासांचा असतो. कालवडीचा पहिला माज आणि गायीचा प्रसूतीनंतरचा पहिला माज नेहमी वगळून पुढील माजास रेतन अवलंबवावे. अंडे सुटण्याची वेळ माज संपण्यापूर्वी 6 तास असल्यामुळे रेतनाची वेळ योग्य प्रकारे निवडावी. संकरीत जनावरांच्या माजाची लक्षणे दिसून येण्याएवढी स्पष्ट असतात ...

2017 All rights reserved by PostAll.In India. First biggest Free Advertise classifieds Website for Agriculture use. Contact Us on - 7276502330.
Contact Free Products About Us Mobile-App Privacy Policy