800.00 Rs

Neem Cake Fertiliser & Fish Manure For all Crop

*आम्ही जपतो फक्त गुणवत्ता !*
साईदिप अग्रो इंडस्ट्रीज , अस्तगांव , तालुका- राहाता , जिल्हा - अहमदनगर .

आमच्या कडे 100 % शुद्ध निमतेल न काढलेलीे *निंबोळी पेंड* (खत ) व *मासळी खत* खाञीशीर मीळते.

*समर्थ निंबोळी पावडर* खत हे फक्त शुद्ध निंबोळी पासुन निमतेल न काढता तयार केले जाते यामुळे बाजारातील इतरांच्या तुलनेत या मध्ये Azadirachtin घटक जास्त आहे.

मासळी खतामध्ये मुख्य अन्नद्रव्यांसोबतच प्रोटीन, कॅलशियम, मॅग्नेशीयम व सेंद्रिय कर्ब असल्याने पिकांच्या संपूर्ण वाढीसाठी उपयुक्त ठरते.
*समर्थ निंबोळी पावडर म्हणजे शुद्धतेची हमी*

Share by email Share on Facebook Share on Twitter Share on Google+

    Contact publisher    2017 All rights reserved by PostAll.In India. First biggest Free Advertise classifieds Website for Agriculture use. Contact Us on - 7276502330.
    Contact Free Products About Us Mobile-App Privacy Policy

    *आम्ही जपतो फक्त गुणवत्ता !* साईदिप अग्रो इंडस्ट्रीज , अस्तगांव , तालुका- राहाता , जिल्हा - अहमदनगर . आमच्या कडे 100 % शुद्ध निमतेल न काढलेल...