Check with seller

harbara

हरभरा पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव बुरशीयुक्त जमीन, खोलवर पूर्व मशागत न होणे, बीज प्रक्रिया न करणे यामुळे होऊ शकतो. जमिनीतील फ्युजारियम बुरशीमुळे मर रोगाचा प्रादुर्भाव होतो. रोप अवस्थेपासून फुलोरा अवस्थे पर्यंत या रोगाची लागण केंव्हाही होऊ शकते. हि बुरशी झाडाच्या मुळावर हल्ला करते त्यामुळे मुळे कुजून जातात व झाड मरते. फुलोरा अवस्थेत मर झाल्यास झाड / खोड तपकिरी दिसते. सर्व प्रथम मर लागलेली झाडे उपटून शेताबाहेर नेऊन नष्ट करावी. सेंद्रिय / जैविक उपाय करायचा झाल्यास ट्रायकोडर्मा व्हिरीडी ही परोपजीवी बुरशी पाण्यातून किंवा शेणखताबरोबर द्यावी. ठिबक मधून ड्रेचिंग करून एकरी २०० लिटर पाण्यात अडीच किलो ट्रायकोडर्मा पावडर मिसळून जिरवण करावी. तसेच २५ किलो आर्द्रता असलेल्या शेणखतात अडीच किलो ट्रायकोडर्मा पावडर मिसळून तीन दिवस झाकून ठेवावी, नंतर पीक असलेल्या शेतात उधळून देऊन लगेच पाणी / तुषार सिंचन द्यावे. सेंद्रिय शक्य नसल्यास कॅप्टन ७० टक्के आणि हेक्झाकोनॅसॉल ५ टक्के एकत्रितपणे ठिबक किंवा शेणखताबरोबर उधळून द्यावे. १५ दिवसांच्या अंतराने हा डोस दोन वेळा दिल्यास रोग पूर्णपणे नियंत्रणात येतो.

Share by email Share on Facebook Share on Twitter Share on Google+

  Contact publisher  Listings of user Bhaginath Asane

  27/06/2018

  लालकांदा बी. विक्री आहे

  लालकांदा बी. विक्री आहे

  SeedsCheck with seller

  13/06/2018

  शेती खरेदी विक्री

  शेती खरेदी विक्री

  Farm-LandCheck with seller

  13/05/2018

  मिठावरील शेती

  मिठावरील शेती

  Farming-EducationCheck with seller

  harbara

  Check with seller
  9673964598
  Kopargaon, Maharashtra, India

  Bhaginath Asane

  Seller listings

  Published date: 13/12/2016

  Views: 90

  2017 All rights reserved by PostAll.In India. First biggest Free Advertise classifieds Website for Agriculture use. Contact Us on - 7276502330.
  Contact Free Products About Us Mobile-App Privacy Policy

  हरभरा पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव बुरशीयुक्त जमीन, खोलवर पूर्व मशागत न होणे, बीज प्रक्रिया न करणे यामुळे होऊ शकतो. जमिनीतील फ्युजारियम बुरशी...