किसान क्रेडिट कार्ड (केसीसी)

सर्वात कमी व्याज दराने आणि वेळेवर गरज वर आधारित कर्ज मिळवून देते.

पात्रता
• बेँकने जे अल्पकालीन क्रेडिट साठी मंजूर पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना केसीसी जारी केले आहेत.
• शेतकरीचा क्रेडिट स्कोअर, म्हणजे कर्ज परतफेड चा रेकॉर्ड चांगला असला पाहिजे.

किसान क्रेडिट कार्ड कसे वापरावे?
जर आपली क्रेडिट मर्यादा 25,000 पेक्षा कमी असेल तर आपण पैसे काढण्याच्यी स्लिप आणि पासबुक वापरून रोख कर्ज मिळवू शकता. आपली क्रेडिट मर्यादा 25,000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास, आपण चेक पुस्तकचा उपयोग करून पैसे काढू शकतात.

वैशिष्ट्ये:
• परिभ्रमी कॅश क्रेडिट: एक शेतकरीला कितीही वेऴा पैसे काढण्याची आणि परतफेड करण्यासाठी परवान गी आहे

• कीटकांचा हल्ला, नैसर्गिक आपत्ती, इ मुऴे पीक नुकसान झाल्यास योग्य संरक्षण दिले जाते

• काही प्रकरणांमध्ये, कर्जासाठी तारण पुरवले पाहिजे. जर कर्जाची रक्कम 1 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर कार्डधारकाला त्यांची जमीन आणि त्यावर असणारी पिके गहाण ठेवावी लागतील.
• क्रेडिट कार्ड 3 वर्षे वैध राहू शकतो.
• कर्जाऊ रक्कमची 12 महिन्यांत परतफेड करावी लागते.
व्याज:
• किसान क्रेडिट कार्ड वर व्याजदर तसेच क्रेडिट मर्यादा बँक ते बँक बदलत असते.
• साधारणपणे 3 लाख रुपयांच्या क्रेडिट साठी जास्तीत जास्त प्रतिवर्षी 9% दराने व्याज आकारला जातो.
• जर कार्डधारकाचा क्रेडिट इतिहास चांगला असेल, तर केंद्र सरकार व्याजदर वर काही अनुदान देते किंवा क्रेडिट मर्यादा वाढवते.

विमा:
• किसान क्रेडिट कार्ड कार्ड धारकाची मृत्यू झाल्यास 50,000 रुपयांच्या अपघात कव्हर आणि अपंगत्व बाबतीत 25,000 रुपये मिऴतात.
फायदे:
• क्रेडिट वर खते, बियाणे, उपकरणे इ ची खरेदी करु शकतात.
• हंगामात नंतर परतफेड केली जाऊ शकते.
• कृषी स्रोत पासून उत्पन्न वर जास्तीत जास्त क्रेडिट मर्यादा निश्चित केली जाते.
• पैसे काढण्यासाठी कुठले ही निर्बंध नाही जो पर्यंत बँकेने सेट केलेल्या

क्रेडिट मर्यादेच्या आत आहात.
• कमी व्याजदर.
• क्रेडिट वार्षिक कृषी आवश्यकता आणि खर्चावर उपलब्ध केले जाते.

Share by email Share on Facebook Share on Twitter Share on Google+

  Contact publisher  Listings of user Bhaginath Asane

  18/08/2018

  शेतकर्‍यांचा नाद खुळा

  शेतकर्‍यांचा नाद खुळा

  Other-InformationCheck with seller

  18/08/2018

  रांगडा हंगामातील कांदा रोपवाटिका

  रांगडा हंगामातील कांदा रोपवाटिका

  Nursery-PlantsCheck with seller

  18/08/2018

  कर्जमाफीसाठी मीपण आत्महत्या करू का ?

  कर्जमाफीसाठी मीपण आत्महत्या करू का ?

  Other-InformationCheck with seller

  किसान क्रेडिट कार्ड (केसीसी)

  Ahmadnagar, Maharashtra, India

  Bhaginath Asane

  Seller listings

  Published date: 17/01/2017

  Views: 619

  2017 All rights reserved by PostAll.In India. First biggest Free Advertise classifieds Website for Agriculture use. Contact Us on - 7276502330.
  Contact Free Products About Us Mobile-App Privacy Policy

  सर्वात कमी व्याज दराने आणि वेळेवर गरज वर आधारित कर्ज मिळवून देते. पात्रता • बेँकने जे अल्पकालीन क्रेडिट साठी मंजूर पात्र आहेत त्या शेतकऱ्या...