मनुष्यचलित अवजारे

मनुष्यचलित अवजारे
कृषी विभाग महाराष्ट्र शासन
योजना काय आहे :
राष्ट्रीय गळीतधान्य आणि तेलताड अभियान /
आधुनिक कृषी अवजारे

अनुदान स्वरूप :
सर्व साधारण शेतकरी करिता ४०% किंवा ४००००/- रू. तर अ. जाती, अ. जमाती, अत्यल्प, सीमांत व महिला शेतकरी गटास
५०% किंवा १०००० /- रू. या पैकी कमी असेल ती रक्कम देय असेल.

अनुदान कोणाला मिळणार :
शेतकरी गट

अनुदान मिळवण्याचे नियम :
कार्यक्रम आत्मा अंतर्गत नोंदणी अरूण गटांमार्फत राबवणे बंधनकारक, स्थानिक गरजेनुसार निविष्टा निवड, पंचायतराज संस्थाच्या साहाय्याने लाभार्थी निवड, लोकसंख्येनूसार मागास प्रवर्गास प्राधान्य त्यात ३०% शेतकरी अत्यल्प, अल्प व महिला बंधनकारक,प्रति लाभार्थी मर्यादा ०.४० हेक्टर शेतकरी मासिक वर्गणी बंधनकारक,सर्व बाबींचा अवलंब बंधनकारक इत्यादी.

कोणती प्रमाणपत्र लागणार :
७/१२ , ८-अ , गट प्रमाणपत्र, प्रकल्प अहवाल इत्यादी

कोणाशी भेटावयास लागेल :
तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद इत्यादी.

Share by email Share on Facebook Share on Twitter Share on Google+

  Contact publisher  Listings of user Bhaginath Asane

  18/08/2018

  शेतकर्‍यांचा नाद खुळा

  शेतकर्‍यांचा नाद खुळा

  Other-InformationCheck with seller

  18/08/2018

  रांगडा हंगामातील कांदा रोपवाटिका

  रांगडा हंगामातील कांदा रोपवाटिका

  Nursery-PlantsCheck with seller

  18/08/2018

  कर्जमाफीसाठी मीपण आत्महत्या करू का ?

  कर्जमाफीसाठी मीपण आत्महत्या करू का ?

  Other-InformationCheck with seller

  2017 All rights reserved by PostAll.In India. First biggest Free Advertise classifieds Website for Agriculture use. Contact Us on - 7276502330.
  Contact Free Products About Us Mobile-App Privacy Policy

  मनुष्यचलित अवजारे कृषी विभाग महाराष्ट्र शासन योजना काय आहे : राष्ट्रीय गळीतधान्य आणि तेलताड अभियान / आधुनिक कृषी अवजारे अनुदान स्वरूप : सर्व...