वैरण विकास कार्यक्रम राबविणे

रा.कृ.वि.यो अंतर्गत प्रक्षेत्रावर वैरण विकास कार्यक्रम राबविणे
या योजनेंतर्गत महामंडळाच्या पडेगांव जि.औरंगाबाद, बिलाखेड जि.जळगांव, अंबेजोगाई जि.बीड, दहिवडी जि.सातारा, रांजणी जि.सांगली, मुखेड जि.नांदेड, पोहरा जि.अमरावती, महूद जि.सोलापूर, बोंद्री जि.नागपूर व तिर्थ जि.उस्मानाबाद या प्रक्षेत्रावरील एकूण 513 हेक्टर क्षेत्रावर एकदल व व्दिदल, गवत वैरण प्रजातीची लागवड करणे करीता उपलब्ध आहे. खालील प्रक्षेत्र निहाय जमीन चारा उत्पादनासाठी लागवड अंतर्गत उपलब्ध करण्यात आलेली आहे.
अ . क़्र प्रक्षेत्राचे नाव प्रस्तावीत जमीन हेक्टर
1 रांजणी जिल्हा सांगली 200.00
2 महूद जिल्हा सोलापुर 100.00
3 दहिवडी जिल्हा सातारा 4.00
4 पडेगाव जिल्हा औरंगाबाद 25.00
5 बिलाखेड जिल्हा जळगाव 100.00
6 अंबेजोगाई जिल्हा बीड 10.00
7 मुखेड जिल्हा नांदेड 4.00
8 तीर्थ जिल्हा उस्मानाबाद 10.00
9 पोहरा जिल्हा अमरावती 50.00
10 बोंद्री जिल्हा नागपूर 10.00
एकूण
513.००



स्त्रोत: पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन

Share by email Share on Facebook Share on Twitter Share on Google+

    Contact publisher



    Listings of user Bhaginath Asane

    27/06/2018

    लालकांदा बी. विक्री आहे

    लालकांदा बी. विक्री आहे

    SeedsCheck with seller

    13/06/2018

    शेती खरेदी विक्री

    शेती खरेदी विक्री

    Farm-LandCheck with seller

    13/05/2018

    मिठावरील शेती

    मिठावरील शेती

    Farming-EducationCheck with seller

    2017 All rights reserved by PostAll.In India. First biggest Free Advertise classifieds Website for Agriculture use. Contact Us on - 7276502330.
    Contact Free Products About Us Mobile-App Privacy Policy

    रा.कृ.वि.यो अंतर्गत प्रक्षेत्रावर वैरण विकास कार्यक्रम राबविणे या योजनेंतर्गत महामंडळाच्या पडेगांव जि.औरंगाबाद, बिलाखेड जि.जळगांव, अंबेजोगाई...