agri

*कृषिक २०१७*

पहिल्या वर्षाच्या यशस्वी आयोजनानंतर दुस-या वर्षी शेतकरी बांधवांसाठी घेऊन येत आहोत ११० एकरावरील भारतातील सर्वात मोठे,

*प्रात्यक्षिकेयुक्त कृषि प्रदर्शन*

*कृषिक -२०१७*

*१९ ते २२ जानेवारी २०१७*

*प्रात्यक्षिके*
*शेतीतील यांत्रिकीकरण*

*नविन कृषि तंत्रज्ञान*

*पशुपक्षी प्रदर्शन*

१९,२० जानेवारी २०१७ सशुल्क प्रवेश
अणि
२१,२२ जानेवारी २०१७ मोफत प्रवेश.

*स्थळ-*
*अग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट चे कृषि विज्ञान केंद्र , बारामती.*
माळेगाव खुर्द, ता.बारामती,
जि. पुणे.

अधिकाधिक शेतक-यांना लाभ होण्या साठी पुढे पाठवा.

Services for you item:

Make Item Premium, 30INR, duration 3 days
Share by email Share on Facebook Share on Twitter Share on Google+

    Contact publisher    2017 All rights reserved by PostAll.In India. First biggest Free Advertise classifieds Website for Agriculture use. Contact Us on - 7276502330.
    Contact Free Products About Us Mobile-App Privacy Policy

    *कृषिक २०१७* पहिल्या वर्षाच्या यशस्वी आयोजनानंतर दुस-या वर्षी शेतकरी बांधवांसाठी घेऊन येत आहोत ११० एकरावरील भारतातील सर्वात मोठे, *प्रात्यक्...