पशुपालन एक किफायतशीर व्यवसाय

शिक्षणाची गंगा अनेकांच्या घरात पोहोचल्याने शहरांसह ग्रामीण भागातही शिक्षित तरुणांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. मात्र, शिक्षणाच्या तुलनेत पाहिजे त्या प्रमाणात नोकऱया उपलब्ध होतातच असे नाही. त्यामुळे सुशिक्षित तरुणांत बेकारीचे प्रमाण वाढताना दिसते. यावर शेती व शेतीला पुरक असणारा पशुपालनाचा व्यवसाय हा सक्षम पर्याय पूढे येत आहे.ग्रामिण भागातले अनेक युवक परंपरागत असलेला शेतीचा व पशुपालनाचा व्यावसाय स्विकारत आहेत. फरक इतकाच की, पारंपरिक पद्धतीशी फारकत घेत हे युवक आधुनिकतेची कास धरत अधिक व्यावसायीक (प्राफेशनल) दृष्टिकोनातून या व्यवसायाकडे वळत आहेत.शेती व पशुपालन व्यवसायाची गरज व फायदे …– छोटय़ा भाग भांडवलात व्यवसायाची सुरुवात करता येते.– नोकरी अथवा इतर व्यवसाय सांभाळत हा व्यवसाय करता येतो.– या व्यवसायातून मिळणारे दूध, मांस, यांसारखे पदार्थ अन्नपदार्थ या घटकात मोडतअसल्याने बारमाही बाजारपेठेची उपलब्धता.– कठीण काळातील आर्थिक व्यवस्थापणासाठी पशुपालन हा अत्यंत उपयुक्त व्यवसाय.– परंपरागत असल्याने बालपणापासूनच व्यवसायाची ओळख.– शेतकरी व देशाच्या फायद्यासाठी दैनंदिन स्त्रोतासाठी व काळाची गरज.– पशुपालनामध्ये गाय, म्हैस, शेळी, मेंढी यांची सहज उपलब्धता.– पशुपालन शेतीवर आधारीत असल्याने चारा स्थानिक ठिकाणी उपलब्ध.– जनावरांचे शेण, मूत्र, यांचा शेतीसाठी खत म्हणून उपयोग.– रासायनिक खतांना सेंद्रीय खतांचा पर्याय.– शिकलेले युवक शेती करु लागल्यास कृषीक्रांतीला वेग.

Share by email Share on Facebook Share on Twitter Share on Google+

  Contact publisher  Listings of user Dnyaneshwar Gaware

  03/03/2018

  No image available

  #संत्रा #लागवड

  Farm-LaboursCheck with seller

  25/01/2017

  No image available

  पशुधनाचे महत्त्व

  CowCheck with seller

  25/01/2017

  No image available

  गांडूळ खत

  Fertilizers-PesticidesCheck with seller

  पशुपालन एक किफायतशीर व्यवसाय

  Shrirampur, Maharashtra, India

  Dnyaneshwar Gaware

  Seller listings

  Published date: 12/01/2017

  Views: 118

  2017 All rights reserved by PostAll.In India. First biggest Free Advertise classifieds Website for Agriculture use. Contact Us on - 7276502330.
  Contact Free Products About Us Mobile-App Privacy Policy

  शिक्षणाची गंगा अनेकांच्या घरात पोहोचल्याने शहरांसह ग्रामीण भागातही शिक्षित तरुणांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. मात्र, शिक्षणाच्या तुलनेत पाहि...